शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

साकोलीत महागाईविरोधात सर्वपक्षीय धरणे

By admin | Updated: June 28, 2014 23:25 IST

केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला. महागाई सरकारने मागे घ्यावी, यासाठी साकोली तहसील कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन सेना, शेतकरी व शेतमजूर

रेल्वे दरवाढीचाही निषेध : सुकळी येथे आंदोलनाची परवानगी प्रशासनाने नाकारलीसाकोली : केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला. महागाई सरकारने मागे घ्यावी, यासाठी साकोली तहसील कार्यालयासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन सेना, शेतकरी व शेतमजूर संघटनांच्यावतीने धरणे देण्यात आले.भाजपच्या सरकारने महागाई कमी करण्याचे वचन देवून दिशाभूल केली. एका महिन्यात डिझेल, रॉकेल, रेल्वे भाडेवाढ, साखरेची किमती वाढवून अडचणीत आणले. संपुआ सरकारच्या काळात २०० ते २५० रूपये केंद्राच्या निर्धारित कृषी मुल्यात धानाच्या प्रति क्विंटलवर भाववाढ केली जात होती. परंतु नवीन सरकारने मात्र धानाला प्रति क्विंटल केवळ ५० रूपये वाढ देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. खते व बियाणावरील सबसीडी काढल्यामुळे खते व बियाणे महाग केली, डिझेल, रॉकेल, साखर व र ेरेल्वेच्या तिकीटामध्ये भाववाढ केली. या दरवाढीचा निषेध करीत भाववाढ सरकारने मागे घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. या आंदोलनात राकाँचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मार्तंड भेंडारकर, मदन रामटेके, अश्विन नशीने, प्रदीप मासूरकर, प्रभाकर सपाटे, दिलीप मासूरकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, विजय रामटेके, नरेश नागरीकर, विजू दुबे, ओम गायकवाड, भिवा वासनिक, तारा, जया भुरे, सविता शहारे, कौशल, शैलेश गजभिये यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)