शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

साकोली-चंद्रपूर बसमधून दारुची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:59 IST

येथून १० कि.मी. अंतरावरील सोनी (चप्राड) बसस्थानकावर साकोली वरून चंद्रपुरला जाणाऱ्या बसमधून २५ हजार ८७० रुपए किंमतीच्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या एका महिला व एका पुरूषास स्थिर सर्वेक्षण पथकाकडून रंगेहात पडण्यात आल्याची घटना रविवारला (ता.२४) रोजी सकाळी ११ वाजता सुमारास घटली आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक : लाखांदूर पोलिसांची कारवाई, २५ हजारांचे साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : येथून १० कि.मी. अंतरावरील सोनी (चप्राड) बसस्थानकावर साकोली वरून चंद्रपुरला जाणाऱ्या बसमधून २५ हजार ८७० रुपए किंमतीच्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या एका महिला व एका पुरूषास स्थिर सर्वेक्षण पथकाकडून रंगेहात पडण्यात आल्याची घटना रविवारला (ता.२४) रोजी सकाळी ११ वाजता सुमारास घटली आहे.कामेश बदाम भोयर (३१), शबाना रज्जक शेख (४४) अशी आरोपींची नावे असून दोन्ही रा. गौतमनगर, न्युरानी चौक वार्ड नं. ३८ गोंदिया येथील रहीवाशी आहेत. दोन्ही आरोपींनी साकोली येथे सुमारे २५ हजार ८७० रूपयाच्या देशी दारूचा मुद्देमाल घेऊन काळ्या रंगाच्या चार बॅग घेऊन साकोली आगारातून चंद्रपुरला जाणाºया एम.एच.४०, एच. ८९०२ क्रमांकाच्या बस मध्ये बसले. दरम्यान लाखांदुर तालुक्यातील सोनी बस स्थानकावर आचारसंहिता जाहीर झाली. त्या दिवसापासून सर्वेक्षण पथकाद्वारे चौकशी चालू असल्याने सदरची घटना समोर आली आहे.ही कारवाई स्थिर सर्वेक्षण पथकाचे कर्मचारी शैलेष रंगारी, उत्तम चचाने, चंद्रशेखर उईके, पोलीस शिपाई हुमने, मिथुन खोब्रागडे यांनी केली व लाखांदुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांच्या स्वाधिन केल्यानंतर दोन्ही आरोपींवर कलम ६५ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.