शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

११ वर्षानंतरही शस्त्रक्रिया अनुदानापासून लाभार्थी वंचित

By admin | Updated: June 11, 2016 00:27 IST

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकरिता शासन प्रोत्साहन देवून अनेक उपक्रम राबविते. वैद्यकीय अधिकारी तथा ...

योजनेचा बट्याबोळ : देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभारतुमसर : कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकरिता शासन प्रोत्साहन देवून अनेक उपक्रम राबविते. वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे लक्ष्य देण्यात येते. परंतु एका इसमाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून ११ वर्षे लोटले तरी संबंधित लाभार्थ्यास शासकीय अनुदान मिळाले नाही. दप्तरदिरंगाईचा फटका येथे लाभार्थ्यास बसला.देव्हाडी येथील रहिवासी रमेश अर्जुन श्रीवास यांना सन २००५ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. श्रीवास यांना दोन मुली आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कुटुंब नियोजन करण्याचे ठरविले होते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून आता ११ वर्षे लोटले. दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यावर शासन संबंधितांना अनुदान देते.शस्त्रक्रियेनंतर श्रीवास यांनी स्वत:चे आधार कार्ड, राशन कार्ड, बीपीएल प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, फोटो तसेच तत्सम कागदपत्रे प्राथमिक आरोग्य केंद्र, देव्हाडी येथे जमा केले.यासंदर्भात डॉ.एम.ए. कुरैशी, डॉ.शहारे व लिपीक राठोड यांना माहिती दिली. परंतु आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. शासकीय चांगल्या योजनांचा कसा बट्याबोळ होतो व जनतेत कशी नाराजी निर्माण होते ते या प्रकरणांवरून दिसून येते. येथे कर्तव्यचुकार करणाऱ्या संबंधितांवर कारवाईची गरज आहे. श्रीवास यांनी उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)