शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रेती चोरीला आळा घालण्यात प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:10 IST

तालुक्यातील विविध रेती घाटांवर रेतीची चोरी करण्यात येते. रेती चोरीची सूट काही विशिष्ट व्यक्तींनाच दिली जाते. काही पक्षाच्या राजकीय प्रभावाखाली प्रशासन काम करीत असून रेती चोरींवर प्रतिबंध करण्यात प्रशासन अपयशी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसलिदार मोहाडी यांच्या वतीने मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी व काँग्रेसचे निवेदन : लाभाच्या योजनेत भेदभाव

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील विविध रेती घाटांवर रेतीची चोरी करण्यात येते. रेती चोरीची सूट काही विशिष्ट व्यक्तींनाच दिली जाते. काही पक्षाच्या राजकीय प्रभावाखाली प्रशासन काम करीत असून रेती चोरींवर प्रतिबंध करण्यात प्रशासन अपयशी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसलिदार मोहाडी यांच्या वतीने मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.राष्ट्रवादी पक्षाचे खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार गोविंद शेंडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वासुदेव बांते, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभू मोहतुरे, नगराध्यक्षा गीता बोकडे, उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे, नगर परिषद सदस्य मनिषा गायधने, रागीनी सेलोकर, किरण अतकरी, गजानन झंझाड, खुशाल कोसरे, प्रदीप वाडीभस्मे, भास्कर कढव, झगडू बुधे, पुरूषोत्तम पातरे, रफिक सैय्यद, जितेंद्र सोनकुसरे, सुर्यभान बावणे, मनिषा मडामे, शारदा फुले, सुनिता सोरते, कविता बावणे, विजय पारधी, वर्षा बारई, फिरोज शेख, किशोर पात्रे, राजू उपरकर, शंकर शेंडे, कैलास तितिरमारे, देवेंद्र ईलमे, राजेश बाभरे, कैलास मते, वामन बोकडे, ज्ञानेश्वर आगाशे आदी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निवेदन देतानी उपस्थित होते.केवळ १६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफिचा लाभ मिळाला, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचा लाभ देतानी पक्षभेद केला जातो. गॅस कनेक्शन नसताना रॉकेल दिले जात नाही.आॅनलाईन सात बारामध्ये खूप चूका झाल्या आहेत. शासन निर्णय होवूनही वर्ग-२ च्या शेतजमिनी वर्ग १ मध्ये करण्यात आल्या नाही आदी विषयावर खासदार मधुकर कुकडे यांनी तहसिलदार यांच्यासोबत चर्चा केली.तसेच प्रत्येक शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करावा, आॅनलाईन सात बाराची चुका दुरूस्ती करावी, सात बारा वर शेतातील झाडांची नोंद करावी, वर्ग २ च्या जमिनी सरसकट वर्ग १ करण्यात याव्यात, श्रावणबाळ, वृद्धापकाळ व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना १२०० रूपये अनुदान देण्यात यावे, गॅस कनेक्शन नसणाºयांना रॉकेल पुरवठा करावा, गरजू महिलांना उज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात यावे, नगरपंचायत मोहाडी येथील रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अन्न सुरक्षा योजनेतील झालेल्या घोळाची चौकशी करून गरजुंनाच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.तहसीलदारांच्या समक्ष मांडली कैफियतएका गरीब महिलेला गॅस कनेक्शन दिला नसतानाही तिला रॉकेल बंद केले. चक्क त्या महिलेने तहसिलदाराच्या दालनात येवून आपली कैफियत व प्रशासनाची पोलखोल मांडली.वृद्ध, विधवा, निराधार आदींना लाभ देताना लाभार्थी सत्ता पक्षाचा आहे हे तपासूनच समितीचे पदाधिकारी अर्ज मंजूर करतात असा ठपका प्रभू मोहतुरे व झगडू बुधे व आदींनी ठेवला.