शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

-तर अड्याळवासीयांना मिळणार रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:13 IST

बहूचर्चित विषयावर चर्चा व्हावी या दृष्टीकोणातून बुधवारी आयोजित विशेष ग्रामसभेत त्या विषयावर पुर्णविराम मिळाला. अड्याळ येथे होवू घातलेल्या दोन योजनांवर विशेष ग्रामसभेने शिकामोर्तब केल्यानंतर अड्याळ वासीयांना त्या योजनेत रोजगार मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत.

ठळक मुद्देगावात चर्चा : विशेष ग्रामसभेने घेतला महत्त्वपूर्ण ठराव

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : बहूचर्चित विषयावर चर्चा व्हावी या दृष्टीकोणातून बुधवारी आयोजित विशेष ग्रामसभेत त्या विषयावर पुर्णविराम मिळाला. अड्याळ येथे होवू घातलेल्या दोन योजनांवर विशेष ग्रामसभेने शिकामोर्तब केल्यानंतर अड्याळ वासीयांना त्या योजनेत रोजगार मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत.अड्याळ येथे मागील दोन महिन्यांपासून गावाच्या हद्दीत लागणाऱ्या दोन प्लांटबाबत एकच चर्चा होती. जोपर्यंत याबाबत ग्रामसभेत चर्चा होणार नाही. तोपर्यंत सदर प्रकल्प पुर्णत्वास जाणार नाही, याची कुणकुण सर्वांनाच होती.बुधवारी आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत तब्बल २२२ ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली. ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून संबंधित विषयावर कायदेशीर व नियमानुसार काम केल्याची चर्चा होती.गावात होवू घातलेल्या प्लांटच्या ठरावाच्या बाजूने बहूमत मिळाले. मात्र यात अनेक प्रश्न अजनूही तांत्रिकरित्या अनुत्तरीत आहेत.नियमानुसार थ्रेशर प्लांट परवाना देण्याच्या बाजूने ठराव मंजूर झाल्याचे ग्रामसभेचे अध्यक्ष तथा सरपंच जयश्री कुंभलकर यांनी जाहिर केले. विशेष म्हणजे ठरावावर आक्षेपही घेण्यात आला होता.