शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त युवा पिढी ही देशाची प्रगती

By admin | Updated: February 13, 2017 00:24 IST

व्यसनाच्या आहारी गेल्याने आजची युवा पिढी जीवनातील ध्येयापासून भटकत चालली आहे.

कल्याणी भुरे यांचे प्रतिपादन : मिटेवानी येथे दारुबंदी करणाऱ्या महिलांचा सत्कारतुमसर : व्यसनाच्या आहारी गेल्याने आजची युवा पिढी जीवनातील ध्येयापासून भटकत चालली आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे पालकांचेही कर्तव्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने व जनजागृतीने व्यसनमुक्त युवा पिढी तयार झाल्यास देशाची प्रगतीही निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी केले.मिटेवानी गावातील महिलांनी दारुबंदीसाठी बंड पुकारून ते यशस्वी केल्याने त्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पं.स. सदस्य मुन्ना फुंडे, सरपंच अनिता राहांगडाले, जि.प. सदस्या मरसकोल्हे, वामन राहांगडाले, आशा काळे मंचावर उपस्थित होत्या. पुढे बोलताना कल्याणी भुरे म्हणाल्या की, आपला मुलगा कुठे जातो, काय करतो, त्याचे सोबती कोण? या सर्व बाबींची माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे. काय वाईट आहे, काय चांगले आहे त्या दुष्परिणाम काय हे पाल्यांना समजावून सांगितल्यास स्वत:ला सावरण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण झाल्यास ते व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत. महिलांनी ज्या प्रकारे संसार उध्वस्त होण्याच्या भीतीपोटी रणरागिनी बनल्या, तसा आत्मविश्वास जागृत ठेवून प्रत्येक क्षेत्रात सहभाग नोंदवून प्रगती भरारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.संचालन व आभार ग्रामसेवकांनी केले. कार्यक्रमात गावातील सर्वच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)