शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वलाचे ७२ हजार लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:07 IST

प्राकृतिक पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे भंडारा जिल्ह्यात ७२ हजार ५१३ गॅस जोडणी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेत ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही याचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती नोडल अधिकारी आकांक्षा वाघमारे यांनी दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत नोडल अधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्राकृतिक पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे भंडारा जिल्ह्यात ७२ हजार ५१३ गॅस जोडणी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेत ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही याचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती नोडल अधिकारी आकांक्षा वाघमारे यांनी दिली.शुक्रवारी दुपारी १ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी कोचे गॅस एजन्सीचे संचालक डी.एफ. कोचे उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, सदर योजनेंतर्गत केंद्र शासनाने १२ हजार ८०० कोटी रूपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. यात पाच कोटी ग्राहकांना गॅस जोडणी देण्याचे उद्दीष्ट होते ते पूर्ण करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात इंडियन आॅईल कार्पाेरेशनचे २७ हजार ३४६, भारत पेट्रोलियम कार्पाेरेशनतर्फे ९ हजार ९०७ तर हिंदुस्तान पेट्रोलियन कार्पाेरेशनकडून ३५ हजार २६० असे एकूण ७२ हजार ५१३ गॅस जोडणी देण्यात आली आहे. या योजनेपैकी ९२ टक्के लाभार्थी स्वत:हून गॅस रिफिल करीत आहे. यात येणाºया समस्यांवरही उपाययोजना केल्या जात असल्याचीही वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.