शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
3
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
4
धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण
5
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
6
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
7
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
8
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
9
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
10
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
11
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
12
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
13
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
14
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
15
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
16
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
17
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
18
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
19
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
20
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

हिवतापाचे ६३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’

By admin | Updated: October 9, 2015 01:18 IST

कीटकजन्य आजाराबाबत ज्या विभागाच्या खांद्यावर धुरा आहे त्या जिल्हा हिवताप विभागाच्या कार्यालयात दिव्याखाली अंधार आहे.

आरोग्य विभागाचा कारभार : जनजागृती नावापुरतीच, दिव्याखाली अंधारइंद्रपाल कटकवार/देवानंद नंदेश्वर भंडाराकीटकजन्य आजाराबाबत ज्या विभागाच्या खांद्यावर धुरा आहे त्या जिल्हा हिवताप विभागाच्या कार्यालयात दिव्याखाली अंधार आहे. एकीकडे मागील सहा महिन्यात मलेरियाचे ६३ रुग्ण पॉझीटीव्ह असताना जिल्ह्यात जनजागृती खरच सपेशल यशस्वी ठरली काय? हा खरा सवाल आहे. जिल्हा हिवताप विभागाकडे कीटकजन्य आजाराबाबत नियंत्रण व जनजागृतीचे कार्य आहे. मागील सहा महिन्यात या विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यातून एकुण २ लक्ष ८१ हजार ५२८ जणांचे रक्त नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याअंतर्गत २ लक्ष ६६ हजार ४१४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६३ नमुने पॉझीटीव्ह आढळले. तसेच डेंग्यूचे चार रुग्ण पॉझीटीव्ह आढळले. हे रुग्ण लाखांदूर तालुक्यातील मोहरणा प्राथमिक आरोग्य केंद्र व साकोली तालुक्यातील सानगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणीकृत आहेत. मलेरियाच्या एकुण पॉझीटीव्ह रुग्णांपैकी ‘पीव्ही मलेरिया’ अंतर्गत रुग्णांची संख्या ४३ असून ‘पीएफ मलेरिया’ अंतर्गत रुग्णांची संख्या २० आहे. ‘मिक्स मलेरिया’चे रुग्ण भंडारा जिल्ह्यात ० आहेत. विशेष म्हणजे या विभागांतर्गत जिल्ह्यातील ६५ गावांमध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतींना फॉगींग मशीन देण्यात आल्या आहेत. विषेशत: रुग्णसंख्या आढळून आलेल्या गावांमध्ये दक्षता घेण्यात येते.