शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खडकीत घर भस्मसात ६० हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:58 IST

उंदराने पेटती ज्योत नेल्याने कपड्यांना लागलेल्या आगीत घरातील साहित्यच जळून खाक झाले. ही घटना खडकी येथील बोवा टोलीवर सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे घडली. या आगीत जवळपास ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देमदतीची मागणी : आगीला उंदीर ठरले कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : उंदराने पेटती ज्योत नेल्याने कपड्यांना लागलेल्या आगीत घरातील साहित्यच जळून खाक झाले. ही घटना खडकी येथील बोवा टोलीवर सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे घडली. या आगीत जवळपास ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.माहितीनुसार, ओमप्रकाश देशमुख व त्यांची पत्नीने सकाळी १० वाजताच्या सुमारास घरातील पुजास्थळी ज्योत लावली. त्यानंतर घरातील सर्व मंडळी कामानिमित्त घराला कुलूप लावून निघून गेले. याच दरम्यान उंदराने पेटती वात कापडांवर नेल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घडली.घरातील साहित्य जळून धुराचे लोळ बाहेर दिसताच घराशेजारील नागरिक धावले. त्यांनी घराचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन तास आग विझविण्यासाठी धावपड सुरु राहिली. मात्र, तोपर्यंत घरातील अन्नधान्य, कपडे, लाकडी फर्निचर, टिव्ही, कुलर, पलंग, गादया, प्लास्टिक सुटकेश व त्यामधील कागदपत्रे, गोदरेज मधील कपडे व कागदपत्रे, तसेच नगदी ५ हजार रुपये, सोन्याचे दागिणे, लाकुडफाटा आदी साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती माजी उपसरपंच शर्मा बोंदरे यांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तलाठी व करडी पोलिसांना माहिती दिली.पालोराचे तलाठी कांबळे, कोतवाल अनिल वैद्य यांनी घटनेचा पंचनामा केला. वरिष्ठांना अहवाल सादर करून मदत दिली जाईल, असे आश्वासन तलाठी कांबळे यांनी दिले. जिल्हा परिषद सदस्या सरीता चौरागडे यांनी सुध्दा आपदग्रस्ताला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.