शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून ५५ मजूर

By admin | Updated: March 31, 2017 00:30 IST

येथील ग्रामपंचायत अस्तित्वात असताना करण्यात आलेल्या रोजगार हमी कामाची मजुरी मागील तीन वर्षांपासून

प्रकरण रोजगार हमी योजनेचे : साकोली तालुक्यातील प्रकारसाकोली : येथील ग्रामपंचायत अस्तित्वात असताना करण्यात आलेल्या रोजगार हमी कामाची मजुरी मागील तीन वर्षांपासून अजूनपर्यंत मिळाली नसल्याने मजुरावर उपासमारीची पाळी आली आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मजुरांनी किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार याची शाश्वती नाही.साकोली ग्रामपंचायत अस्तित्वात असतानी २०१४ ला वनविभाग कार्यालय साकोली अंतर्गत नर्सरी येथे ५५ मजुरांना रोजगार हमी योजने अंतर्गत १७५ रूपये प्रतिदिवस मजुरीसाठी बोलावण्यात आले होते. सदर काम हे सतरा दिवस चालले होते. मात्र अचानक साकोली ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. त्यामुळे काम तात्काळ बंद करण्यात आले होते.त्यावेळी सहा दिवसाची मजुरी देण्यात आली होती व उर्वरित अकरा दिवसाची मजुरी थांबविण्यात आली यानंतर वनअधिकारी व तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही तर मजुरांनीही बरेचदा अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे चकरा मारल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तब्बल तीन वर्षाचा कालावधी लोटला. मात्र मजुरांना अद्यापही मजुरी मिळालेली नाही. एकीकडे राज्य व केंद्र शासन लोकाभिमुख योजना अंमलात आणते तर दुसरीकडे लोकावरच अन्याय करते यात बीचारे मजुर अन्यायाला बळी पडतात. (तालुका प्रतिनिधी)डांभेविरलीचे सरपंच पायउतारलाखांदूर : तालुक्यातील डांभेविरली ग्रामपंचायत येथील सरपंच वासुदेव बुराडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव २९ मार्च रोजी तहसीलदार तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. डांभेविरली येथील सरपंच वासुदेव बुराडे हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने काम करणे, ग्रामपंचायतीमध्ये घेतलेल्या ठरावाचे अंबलबजावणी न करणे, गावातील अतिक्रमण धारकांना शह देणे, यासह अन्य आरोप ग्रामपंचायत सदस्यानी लावले होते. त्यामुळे येथील सदस्य यांनी अविश्वास ठराव घेऊन सरपंच वासुदेव बुराडे यांना पदावरून खाली करण्यासंबंधी तहसीलदार तोडसाम यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यावरून तहसीलदार तोडसाम यांनी २९ मार्च रोजी अविश्वास ठराव बैठक बोलावली होती. (शहर प्रतिनिधी)