शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

५.१७ लाख रूपयांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:57 IST

लाखांदूरमार्गे गडचिरोली जिल्ह्यात देशी व विदेशी दारूचा पुरवठा करणाऱ्या एका चारचाकी वाहनाला लाखांदूर पोलिसांनी शुक्रवारला सकाळी पकडले. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या वाहनात ४५ पेट्या दारू आढळून आले असून वाहनासह ५.१७ लाख रूपयाची कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देदोन आरोपींना अटक : पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे तस्करी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : लाखांदूरमार्गे गडचिरोली जिल्ह्यात देशी व विदेशी दारूचा पुरवठा करणाऱ्या एका चारचाकी वाहनाला लाखांदूर पोलिसांनी शुक्रवारला सकाळी पकडले. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या वाहनात ४५ पेट्या दारू आढळून आले असून वाहनासह ५.१७ लाख रूपयाची कारवाई करण्यात आली.याप्रकरणी वैभव प्रकाश बनकर (२५), शेख हैदर शेख (२४) रा.वडसा या दोघांना अटक करण्यात आली आहे. लाखांदूर तालुक्यातील दारू व्यवसायिक हे गडचिरोली व चंद्रपूर या दारूबंदी जिल्ह्यात दारूची अवैध विक्री करीत आहेत. पवनी तालुक्यातून लाखांदूरमार्गे दारूचा पुरवठा हा होत असल्याची माहिती होताच लाखांदूर पोलिसांनी पाळत ठेऊन ही कारवाई केली. सकाळी ९ वाजताच्या सुमारास चुलबंद नदीच्या पुलावर दारू वाहून नेणाºया चारचाकी वाहनाला पकडण्यात आले. त्यानंतर या वाहनाची झडती घेतली असता देशी व विदेशी दारूच्या ४५ पेट्या दारू आढळून आले. या कारवाईत १ लाख १७ हजार रूपयांची दारू व चारचाकी वाहन (क्र.एमएच ३१ सीपी ९४१३) चार लाख असे मिळून ५.१७ लाख रूपयाची कारवाई करण्यात आली. २ एप्रिल रोजी दुचाकीने दारू वाहून नेताना ३२ हजार २८८ रूपयांची दारू पकडली होती. यातील राजू कोतरांगे याला अटक केली होती. ६ एप्रिलला कार (क्र.एमएच ३२ सी १३८८) ने दारू वाहून नेताना पकडण्यात आले होते. मुद्देमालासह १.१३ लाख रूपयांची कारवाई करून नरेश गभने याला अटक करण्यात आली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्या मार्गदर्शनात विष्णू खंडाते, राजू पंचबुध्दे, अमितेशकुमार वडेटवर, उमेश वलके, सचिन कापगते, नितीन बोरकर, लोकेश ढोक, राजेश शिंदे यांनी कारवाई केली.