शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

दोन जागांसाठी ५१ दावेदार

By admin | Updated: August 9, 2014 00:46 IST

जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रासाठी भाजपच्या निरीक्षकांनी गुरुवारला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

भंडारा : जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रासाठी भाजपच्या निरीक्षकांनी गुरुवारला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. तब्बल ६२ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदारपदाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक ३० कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्यासाठी मुलाखती दिल्या आहेत.उमेदवारीसाठी भाजपने इच्छुकांना प्रस्ताव सादर करण्याची संधी दिली आहे. यापूर्वी सर्व्हेक्षणातून निवड केली जात होती. पक्षात पहिल्यांदाच खुल्या पद्धतीने उमेदवारीसाठी प्रस्ताव मागविण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. आपआपल्या समर्थकांसह इच्छूक दावेदार सकाळपासूनच मुलाखतस्थळी दाखल झाले होते.मुलाखतीसाठी निरीक्षक म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.राम शिंदे, किसान आघाडीचे अध्यक्ष ज्ञानबाजी मुंढे हे भंडाऱ्यात आले होते. सकाळी ११ वाजतापासून कार्यकर्त्यांचे अर्ज स्वीकारुन मुलाखती घेण्यासाठी सुरुवात झाली. यात साकोली क्षेत्रासाठी ३० इच्छुकांनी, तुमसर क्षेत्रासाठी २१ तर भंडारा क्षेत्रासाठी ११ इच्छुकांनी निरिक्षकांसमोर मुलाखती दिल्या. दरम्यान, शुक्रवारला विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत आ.शिंदे म्हणाले, राज्यातील ३६ जिल्ह्यातील इच्छूक दावेदारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम प्रदेश भाजपने आखला आहे. त्यानुसार मुलाखतीच्या माध्यमातून संघटनात्मक आढावा घेणे, सध्याची त्या-त्या मतदार संघातील स्थितीसह संघटनेच्या बाबींवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार क्षेत्र असून साकोलीतून ३०, तुमसरातून २१ आणि भंडारा शिवसेनेकडे असतानाही ११ इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे सांगून म्हणाले, भंडारा जिल्ह्याचा हा अहवाल सोमवारपर्यंत प्रदेश कार्यकारिणीकडे सादर करण्यात येणार असून १५ आॅगस्टपर्यंत पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखती घेतलेल्या दावेदारांमधूनच उमेदवारी देणार का? या प्रश्नावर ज्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत, त्यांच्यापैकीच उमेदवारी दिली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)