शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

तीन वर्षापासून ४५ लाखांचा बांबू हट प्रकल्प अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

भंडारा प्रादेशिक वनविभागाचे उपवनसरंक्षक उमेश वर्मा यांच्या कार्यकाळात बांबू हट निर्मितीचा प्रकल्प प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपुर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. कामासाठी आसाम राज्यातील बांबू व कामगार कार्यरत होते. सदर काम चार प्रकारात होणार होते. यातील दोन स्ट्रॅक्चर कोका येथे दोन स्ट्रॅक्चर रावणवाडी पर्यटनस्थळी उभारण्यात येणार होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोका येथे पर्यटनीय विकासाला चालना मिळावी या हेतूने आसाम धर्तीवर बांबू हट (कॉलेज) प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली होती. सन २०१७-१८ मध्ये ग्रीन कंपनी फरीदाबाद यांना कामाचे कंत्राट मिळाले होते. पंरतू तीन वर्षांचा कालावधी लोटला असता प्रकल्प अपूर्ण असल्याने पर्यटनीय विकासाला फटका बसला आहे.कामाचा दर्जा असमाधानकारक व निर्धारित वेळेत कामे पूर्ण न झाल्याचा ठपका ठेवीत वन प्रशासनाने कामे बंद पाडल्याची व कंत्राट रद्द केल्याची माहिती आहे. तर रखडलेल्या प्रकल्पातील बरेच साहित्य वाळवी व पावसामुळे खराब होण्याच्या स्थितीत आहेत.भंडारा प्रादेशिक वनविभागाचे उपवनसरंक्षक उमेश वर्मा यांच्या कार्यकाळात बांबू हट निर्मितीचा प्रकल्प प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपुर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. कामासाठी आसाम राज्यातील बांबू व कामगार कार्यरत होते. सदर काम चार प्रकारात होणार होते. यातील दोन स्ट्रॅक्चर कोका येथे दोन स्ट्रॅक्चर रावणवाडी पर्यटनस्थळी उभारण्यात येणार होते.यामध्ये कोका येथे प्रत्येकी ३.६० लाख अंदाजपत्रकीय लहान स्वरुपात दोन बांबू हट, प्रत्येकी १९ लाख अंदाजपत्रकीय दोन मोठे कॉटेज व कॉरमेंट्री यांचा समावेश आहे. अंदाजपत्रकीय ४५.२० लाखांची सदर कामे वर्षभरात पूर्ण करावयाची होती. परंतू करारनाम्यानुसार तीन वर्षानंतरही कामे पूर्ण न झाल्याने तसेच कामाचा दर्जा व गुणवत्ता असमाधानकारक दर्जा समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवीत वनप्रशासनाने काम बंद पाडल्याची व कंत्राट रद्द झाल्याने कंत्राटदार न्यायालयात गेल्याची माहिती आहे. वनप्रशासन व कंत्राटदार यांच्यात यामुळे वादावाद व दबाव निर्माण केले जात असल्याचे बोलले जाते.कोका येथे सन १९१२ मध्ये निर्मित इंग्रजकालीन वनविश्रामगृहाची दुरुस्ती सन २०१७ मध्ये करण्यात आली व विविध सोईसुविधा पर्यटनविकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आली. परंतु बांधकामापासून येथे पर्यटक येण्यासाठी कुठलीही प्रचार व प्रचाराची यंत्रणा राबविण्यात न आल्याने विश्रामगृह पर्यटकविणा ओसाड असतो.रावणवाडीतील प्रकल्प रद्द?कोका व रावणवाडी येथे बांबू हटचे प्रत्येकी दोन स्ट्रॅक्चर मंजूर करण्यात आले होते. कोका येथील दोन्ही स्ट्रॅक्चरचे काम सुरु करण्यात आले. परंतु रावणवाडी येथील प्रकल्पाच्या कामाला अजुनही सुरुवात झालेली नाही. प्रकल्प थंडबस्त्यात का ठेवण्यात आला, हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. रावणवाडी येथील प्रकल्पच रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग