शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

एटीएममधून पळविले ४१ हजार रूपये

By admin | Updated: June 30, 2015 00:45 IST

एटीएममध्ये रक्कम तपासणी करून देण्याच्या नावावर एका भामट्याने भूलथापा देऊन ४१ हजार रूपये पळविल्याची घटना घडली.

साकोली : एटीएममध्ये रक्कम तपासणी करून देण्याच्या नावावर एका भामट्याने भूलथापा देऊन ४१ हजार रूपये पळविल्याची घटना घडली. येथील आर. टी. हेडावू हे एल.आय.सी. चे पैसे जमा झाले की नाही, हे बघण्यासाठी एटीएममध्ये गेले असता, तिथे सुरक्षा रक्षक नव्हता त्यामुळे हेडावू यांना अडचण निर्माण झाली. यावेळी जवळच असलेल्या एका अज्ञात इसमाने एटीएम मधुन बॅलन्स चेक करून देतो म्हणून कार्ड बदली करून टाकले. हे हेडावू यांच्या लक्षात आले नाही. पैशांची आवश्यकता असल्यामुळे हेडावू त्याच ए.टी.एम. मधून पैसे काढण्याकरिता गेले असता, हा प्रकार त्यांच्या लक्षात गार्डनी आणून दिले. त्यामूळे त्यांनी त्यांच्या बँकेचे खाते तपासले असता ४१,००० रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली व बँक व्यवस्थापकालाही तक्रार देण्यात आली. मात्र, बँकेने सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहण्याची तसदी घेऊन भामट्याला शोधण्यात मदत केली नसल्याचा आरोप हेडावू यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भामट्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. यामुळे साकोलीत भितीचे वातावरण पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)