शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

कोरोनाशी लढण्यासाठी भंडारा पॅरामेडिकलचे ४०० विद्यार्थी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. त्यातून भारत देशही सुटलेला नाही. महाराष्ट्रात या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार व अन्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहे. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला यादी सुपूर्द : आरोग्य विभागासोबत कामाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य, पोलीस, सफाई कामगार व विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी प्राण पणाला लावून काम करीत आहे. यात सर्वात मोठी भूमिका आरोग्य विभागाची आहे. त्यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. अशा कर्मचाऱ्यांना साथ देण्यासाठी भंडारा पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पुढे सरसावले आहे. कॉलेजचे संचालक डॉ. अनिल कुर्वे यांच्या पुढाकारात ४०० विद्यार्थ्यांनी कोरोनाशी लढा देण्याची तयार दर्शविली आहे. या सर्वांची यादी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सुपूर्द करण्यात आली आहे.कोरोना विषाणू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. त्यातून भारत देशही सुटलेला नाही. महाराष्ट्रात या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. या काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार व अन्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करीत आहे. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. आरोग्य विभागात आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून अशा परिस्थीतीतही कर्मचारी एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढा देत आहेत.अशा कर्मचाºयांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया कौशल्य विकास योजनेतून पॅरामेडिकल क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेले आणि शिकत असलेले पात्र व्यक्ती महत्वाचे ठरु शकतात. त्यासाठी भंडारा पॅरामेडिकल कॉलेज व तुमसर येथील अनुराधा पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली समंती दिली आहे.अभ्यासक्रम पूर्ण केलेले व सध्या शिकत असलेल्या ४०० विद्यार्थ्यांचे समंती पत्र, विद्यार्थ्यांची नावे, संपर्क क्रमांक जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देण्यात आले आहे.भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. मात्र आपतकालीन स्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्हाला सेवेची संधी द्यावी, विद्यार्थी कोरोनाला हरविल्याशिवाय राहणार नाही.- डॉ. अनिल कुर्वे,संचालक, भंडारा पॅरामेडिकल कॉलेज

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या