शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

३७८ ठिकाणी होणार दुर्गामातेची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:05 IST

जगतजननी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा चोख बंदोबस्त : विविध कार्यक्रमांची मांदियाळी

इंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जगतजननी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. यात जिल्हाभरात नवरात्रोत्सवाच्या तयारीची धुम असून जिल्ह्यात ३७८ ठिकाणी सार्वजनिक श्री दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.नवरात्र म्हणजे या नऊ दिवसात आई जगदंबेच्या नऊ रुपांची आराधना करण्याचे पवित्र दिवस मानण्यात येतात. यात बहुतांश भक्तगण उपवास ठेवून मातेच्या दर्शनासाठी विविध ठिकाणी जात असतात. शहरासह जिल्ह्यातही नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी कंबर कसली आहे. मूर्तीकारांनीही मूर्तीवर अखेरचा हात फिरवित प्रतिष्ठापनेसाठी आपली कलाकौशल्य पणाला लावली आहे. शहरात राजीव गांधी चौक, गांधी चौक यासह प्रमुख चौकात विविध दुर्गा उत्सव मंडळातर्फे सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी या निमित्ताने बघायला मिळणार आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तजिल्ह्यात उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. यात १५ पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचारी यांची तैनाती करण्यात आली आहे. यात सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस निरीक्षक, २१ उपपोलीस निरीक्षक, ३० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १०५० पोलीस कर्मचारी तथा होमगार्डचे ५०० जवान विविध ठिकाणी आपली सेवा देणार आहेत. राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत.