शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२६ दिवसांत ३३ टक्के पाऊस

By admin | Updated: June 27, 2017 00:26 IST

जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असताना त्यात निसर्गाचा साथही अत्यंत महत्वाची बाब आहे.

खरीप हंगाम उशिरा : दीड लक्ष हेक्टरमधील पेरणी खोळंबलीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असताना त्यात निसर्गाचा साथही अत्यंत महत्वाची बाब आहे. मान्सूनची चाहूल लागली असतानाही जिल्ह्यात २६ दिवसात फक्त ३३ टक्के पाऊस बरसला आहे. परिणामी खरीप हंगामाला यावर्षीही विलंबाने सुरूवात होणार असून दीड लक्ष हेक्टरमधील पेरणी खोळंबली असल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी नर्सरी भात पिकाची लागवड केली असली तरी रोवणीला प्रारंभ झालेला नाही.दुसरीकडे ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी बांधव निसर्गाच्या कृपेवर आधारित आहे. मान्सूनसत्र सुरू होऊनही वरूण राजाने मुबलक प्रमाणात हजेरी लावलेली नाही. मागील २६ दिवसात लाखांदूर, भंडारा, मोहाडी व लाखनी तालुक्यातच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या आधारावरच पाऊसाची टक्केवारी ३३ वर पोहचली असली तरी जिथे बरसला तिथेच बरसला, अशी स्थिती पहायला मिळत आहे. पेरणी करूनही पाऊस न बरसल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या नोंदीप्रमाणे भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६९.५ मि.मी. मोहाडी ३६.४, तुमसर १०.४, पवनी ३९.७, साकोली ३२.२, लाखांदूर ४५.५, लाखनी १४०.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी ५३.४ इतकी आहे.