शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

२७ जणांना अटक

By admin | Updated: August 31, 2014 23:35 IST

जिल्हा पोलिसांनी जवाहरनगर, मोहाडी, कारधा, सिहोरा, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखणी, पालांदूर, पवनी, अड्याळ व लाखांदूर परिसरात सुरू असलेल्या दारू व जुगार अड्ड्यांवर छापे घातले.

भंडारा : जिल्हा पोलिसांनी जवाहरनगर, मोहाडी, कारधा, सिहोरा, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखणी, पालांदूर, पवनी, अड्याळ व लाखांदूर परिसरात सुरू असलेल्या दारू व जुगार अड्ड्यांवर छापे घातले. यात २७ गुन्ह्यांची नोंद केली आहे. या छाप्यांमध्ये कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये संगीता गजभिये रा. परसोडी, शांताराम शेंडे रा. पिपरी, रमेश गजभिये रा. इंदिरा नगर सावरी, बिजाराम गराडे रा. मोडेश्वर, कृष्णराव लिमजे रा. सुभाष वार्ड मोहाडी, अशोक गहाणे रा. किसनपुर, नंदा मारबते रा. करचखेडा, सुलोचना हेडावू रा. सिहोरा, रामरतन राऊत रा. गोवरी टोला, प्रेमलाल नागपुरे रा. घुटेरा, केवटराम मेश्राम रा. खंडाळा, ओमप्रकाश रामटेके रा. बिरशी टोला, निलेश आदमने रा. साकोली, चंद्रम तुरईवार रा. पिंपकेपार, प्रफुल टेंभुर्णे रा. शिवनीबांध, अमर खवसकर रा. लाखणी, जयसिंग लोणारे रा. तई, चंद्रकांत गजभिये रा. पवनी, नानेश्वर मांडवकर रा. आसगाव, गोपीचंद नागपुरे, दादाजी गजभिये रा. पवनी, चिंतामन पाटील रा. वायगाव, हर्जितसिंग बावरी रा. गर्डापार, हिरालाल बोंद्रे रा. बोरगाव, उमेश कुंभारे रा. अड्याळ, सुरेश निनावे रा. लाखांदूर, हीरालाल हेमणे रा. मासळ यांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून १४ हजार ९०५ रूपयाची १३३ लिटर हातभट्टी देशी दारू व सडवा जप्त केली. तर जुगारातून ७१८ रूपये जप्त करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)