शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२.७९ लाख रूपयांची दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:01 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून अवैध दारू पुरवठा सुरू आहे. काल गुरूवारला रात्री आणि आज शुक्रवारला केलेल्या दोन कारवाईत अनुक्रमे १.२६ लाख रूपयांची देशी दारू तर.....

ठळक मुद्देलाखांदूर पोलिसांची कारवाई : तीन जणांना अटक, दोन आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून अवैध दारू पुरवठा सुरू आहे. काल गुरूवारला रात्री आणि आज शुक्रवारला केलेल्या दोन कारवाईत अनुक्रमे १.२६ लाख रूपयांची देशी दारू तर १.५३ लाख रूपयांची विदेशी दारू अशी एकूण २.७९ लाख रूपयांची दारू पकडण्यात आली. पहिल्या कारवाईत एकाला अटक तर दोन आरोपी फरार आहेत दुसºया कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.भावडमार्गे दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती लाखांदूर पोलिसांना रात्रीच मिळाली. पोलीस रात्रभर मासळ येथे दबा धरून बसल्यानंतर पहाटे भावडमार्गे चारचाकी वाहन थांबवून तपासणी केली असता ४४ पेट्या देशी दारू आढळून आली. या दारूची किंमत १ लाख २६ हजार रूपय ईतकी आहे. याप्रकरणी महेश किसन बोरकर रा. मालडोंगरी याला अटक केली असून दोन आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दारू पकडण्याची या आठवड्यातील ही चौथी कारवाई आहे.दुसºया कारवाईत १ लाख ५३ हजार रूपयांची दारू जप्त करण्यात आली. लाखांदूर तालुक्यातील कान्हाळगाव शिवारात दुचाकीने दारूची वाहतूक करत असताना गस्तीवरील पोलिसांनी विदेशी दारू ३३ हजार ६०० रूपये व मुद्देमाल असा १ लाख ५३ हजाराची दारू जप्त करण्यात आली. यात तीन आरोपीना अटक करण्यात आली.प्रमोद गिरडकर रा.दिवाण (खैरी), भुपेंद्र उद्धव झलके रा.खराशी, रितेश रमेश हुकरे रा. आसगाव असे अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक डी. डब्लू. मंडलवार, प्रेमलाल भोयर, अशोक मांदाळे, राजू पंचबुद्धे, सुरेश आगाशे, लोकेश ढोक, प्रफुल कठाने, विष्णू खंडाते, रवींद्र मुंजमकर, प्रमोद टेकाम, वासंती कावळे यांच्यासह लाखांदूर पोलिसांनी केली.