शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

२.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:49 IST

भंडारा तालुक्यातील मौजा घोडेझरी ते पहेलाकडे येणाऱ्या मार्गावर खबºयांच्या आधारे मिळालेल्या मािहतीवरून केलेल्या कारवाईत देशी दारूसह अन्य साहित्य मिळून २ लक्ष ६९ हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. यात एकाला अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा तालुक्यातील मौजा घोडेझरी ते पहेलाकडे येणाऱ्या मार्गावर खबºयांच्या आधारे मिळालेल्या मािहतीवरून केलेल्या कारवाईत देशी दारूसह अन्य साहित्य मिळून २ लक्ष ६९ हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. यात एकाला अटक करण्यात आली आहे.एका सिल्व्हर रंगाच्या चारचाकी क्रमांक एम.एच. १२ बि. व्ही. ३१४० वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या मागील बाजूला अठरा खरडयाच्या खोक्यात देशी दारु आढळली. यात १८० मिलीच्या एकूण ८६४ बॉटल्या भरुन असलेल्या चारचाकी वाहनासह एकूण २ लाख ६९ हजार ९२८ रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी कायदाचे विविध कलमांतर्गत गुन्हयाची नोंद करण्यात आली. भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात पोटनिवडणूक २८ मे रोजी होत असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांच्या आदेशानुसार भंडारा निर्वाचन क्षेत्रात लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने बनावट देशी, विदेशी मद्य व परराज्यातील अवैद्य दारु विक्री व उत्पादनाविरुध्द विशेष धडक मोहिम राबविण्यात आली. यात गुरुदेव गुलाब नान्हे रा. मंडईपेठ (अडयाळ) याला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.