शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

२५ शेतकऱ्यांना मिळणार ‘श्री’ पद्धतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:22 IST

पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या शेती सोबतच आता "श्री" पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

कृषी विभागाचा उपक्रम : तुमसर तालुक्यातील पिपरी येथील प्रयोगलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या शेती सोबतच आता "श्री" पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाच्या वतीने "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" या अभियांतर्गत तुमसर तालुक्यातील पिपरा येथील २५ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.कृषी विभागाच्या माध्यमातून उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत रोहिणी नक्षत्रात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा प्रचार व प्रसार पंधरवाड्याच्या माध्यमातून "श्री" पद्धत लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहायक प्रणिता मिलमिले यांनी या मार्गदर्शनासह परिसरातील शेतकऱ्यांना श्री पद्धतीचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न चालविले आहे.दिवसें दिवस शेती उत्पादनासाठी खर्चाचे प्रमाण वाढत आहे. शेती उत्पादनासाठी आवश्यक साधन सामुग्रीच्या किंमतीचे भावही दुप्पट वाढले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक बोझ्याखाली दबल्या गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी कृषी विभागाने आता उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानाची अंमलबजावणी केली आहे. पिपरा येथील निवड केलेल्या २५ शेतकऱ्यांना त्यांच्या एक एकरातील धान व त्यावरील खर्च कृषी विभाग करीत आहे. यासोबतच या शेतकऱ्यांना तुळ तथा एचएमटी धानाची बिजाई मोफत देण्यात आली आहे. अन्य बिजाई खरेदी करून त्याचे बिल कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर कृषी विभागाच्या नियोजनानुसार त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. कृषी विभागाचे हे अभियान शेतकऱ्यांसाठी तारक ठरेल, अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे. कृषी विभाग उचलेल खर्चपिपरा या गावातील २५ शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या एक एकरात श्री पद्धतीचा वापर करून रोवणी करण्यात येत आहे. या एक एकरावर होणारा खर्च हा कृषी विभाग करीत आहे.