शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात सखी मंचची ‘वन डे मेंबरशिप’ २१ रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:20 IST

लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला तुमसर शहरातून प्रारंभ होणार आहे.

सदस्य नोंदणी : आकर्षक भेटवस्तूंचा सखी सदस्यांवर वर्षावतुमसर : लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला तुमसर शहरातून प्रारंभ होणार आहे. त्यांतर्गत शहरातील विविध वॉर्डात २१ जानेवारीला एक दिवसीय सदस्य नोंदणी सेलिब्रेशन हॉल तुमसर येथे करण्यात येत आहे. जुन्या सदस्यांना ३५० रूपये व नविन सदस्यांना ४०० रूपये शुल्क असून याशिवाय आकर्षक भेटवस्तु व सुविधा नि:शुल्क देण्यात येतील. या नोंदणीत सहभागी होणाऱ्या सखींना या लकी ड्रा मध्ये सहभागी होता येईल. या नोंदणी अभियानात प्रायोजक विनोद सुटकेसवाला यांच्यातर्फे पर्स, कृष्णा ड्रेसेसकडून टी-शर्ट, रामेश्वरम् ज्वेलर्सकडून चुडी, टॉप्स, नथ, सराफ थार्सेकर ज्वेलर्सचे (सिद्धार्थ थार्सेकर)कडून ठूसी, बिछिया, हारसेट, मॉ शक्ति सौंदर्य प्रसाधन अ‍ॅण्ड लेडिज गारमेंट लिपीस्टिक व साडी पीन, थार्सेकर ज्वेलर्स (अशोक थार्सेकर)कडून बिछिया व नथ, टप्परवेयरकडून सरप्राईज गिफ्ट, वैष्णवी ब्युटी पार्लरकडून (839994010) फ्री कटिंग, रूपनिखार ब्युटी पार्लर (7887405304) कडून फ्री क्लीनअप करण्यात येईल. अधिक माहितीसाठी तालुका विभाग प्रतिनिधी रितु पशिने (8177932613) यांच्याशी संपर्क साधता येईल. (मंच प्रतिनिधी)आज होणार वन डे सदस्य नोंदणी १) रितु पशिने गोवर्धन नगर 8177932613२) रोशनी माटे गोवर्धन नगर 9405949084३) अनिता गुरलवार साई कॉलनी 9890540151४) रंजना ठाकरे विनोबा नगर 9623652926५) प्रतिमा नंदनवार श्रीराम नगर 9764915403६) करुणा धुर्वे माकडे नगर 9175124168७) सुजाता देशमुख राजेन्द्र नगर 9637318497८) स्वाति उबडहांडे रामकृष्ण नगर 7057804500९) पल्लवी भुतांगे गजानन नगर 8485804249१०) सोनाली येरपुडे सराफा लाईन 9545058873११) कशिश वानवानी शिवाजी नगर 8698087469१२) लुमिषा टेंभरे श्रीराम नगर 9764291481१३) उर्मिला राजगिरे शास्त्री नगर 8421469436१४) वर्षा पोटभरे आजाद नगर 9421716505१५) मयुरी कडू जगनाडे वार्ड 8007916885१६) रीना माटे कुंभारे नगर 9561993431१७) निशा गोडबोले रविदास नगर 9890601820१८) स्नेहा मेश्राम हसारा टोली 9552766014१९) गीता दमाहे देव्हाडी 7385848658२०) नमिता पशिने चिचोली 9637564469२१) दुर्गा धकाते गोबरवाही 9096248623२२) संगीता राठौड डोंगरी बुजुर्ग 9405540754२३) सारिका कोतपल्लीवार नाकाडोंगरी 9881396051२४) स्मिता हेडावू सिहोरा 8390403202२५) लक्ष्मी हजारे श्रीराम नगर 8806108878२६) तनु पटले सिहोरा 9049411152२७) सोनाली सेलोकर मांढळ 8806368617