शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गाेसेखुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; २५१८ क्यूमेक्स विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 17:48 IST

Bhandara News विदर्भातील महत्वाकांक्षी गाेसेखुर्द अर्थात इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्पाचे शुक्रवारी २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे.

ठळक मुद्देजूनपासून दहावेळा उघडले दरवाजे

 

लोकमत न्यूज नेटवर्क

अशाेक पारधीभंडारा : विदर्भातील महत्वाकांक्षी गाेसेखुर्द अर्थात इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्पाचे शुक्रवारी २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. याप्रकल्पातून २५१८.३ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत दहावेळा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून ४३८४.६९१ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. (21 gates of Gaisekhurd project opened by half a meter)

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गाेसेखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र २५ लाख ८०० हेक्टर आहे. जून महिन्यापासून या प्रकल्पात ४७२६.०८ दलघमी पाण्याचा येवा झाला आहे. पाणी पातळी २४४.१५० मीटर असल्याने व पावसाचे शक्यता असल्याने या प्रकल्पाचे २१ वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने वैनगंगा दुथडी भरुन वाहत आहे. नदीतिरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गाेंदिया जिल्ह्यातील कालीसरार धरणाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे.  या जलाशयाचा एक दरवाजा शुक्रवारी सकाळी ०.३० मीटर उघडण्यात आला हाेता. कालीसरार धरण हे बाघ नदीवर असून धरणातील विसर्गाचे पाणी पुजारीटाेला प्रकल्पात जाते. पुजारीटाेला प्रकल्पतून पाणी साेडल्यानंतर भंडारा शहराजवळील कारधा पुलावर पाणाी येण्यास ३१ तासाचा कालावधी लागताे. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून गाेसे प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प