शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

गाेसे खुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

जून महिन्यापासून आतापर्यंत दहावेळा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून ४३८४.६९१ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गाेसे खुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र दोन लाख ५० हजार ८०० हेक्टर आहे. जून महिन्यापासून या प्रकल्पात ४७२६.०८ दलघमी पाण्याचा येवा झाला आहे. पाणी पातळी २४४.१३० मीटर असल्याने व पावसाचे शक्यता असल्याने या प्रकल्पाचे २१ वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गाेसेखुर्द अर्थात इंदिरासागर राष्ट्रीय प्रकल्पाचे शनिवारी दुपारी २ वाजता २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून २३५६.७८८ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत दहावेळा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून ४३८४.६९१ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गाेसे खुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र दोन लाख ५० हजार ८०० हेक्टर आहे. जून महिन्यापासून या प्रकल्पात ४७२६.०८ दलघमी पाण्याचा येवा झाला आहे. पाणी पातळी २४४.१३० मीटर असल्याने व पावसाचे शक्यता असल्याने या प्रकल्पाचे २१ वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. नदीतीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गाेंदिया जिल्ह्यातील कालीसरार धरणाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे. या जलाशयाचा एक दरवाजा शुक्रवारी सकाळी ०.३० मीटर उघडण्यात आला हाेता. कालीसरार धरण हे बाघ नदीवर असून धरणातील विसर्गाचे पाणी पुजारीटाेला प्रकल्पात जाते. पुजारीटाेला प्रकल्पातून पाणी साेडल्यानंतर भंडारा शहराजवळील कारधा पुलावर पाणी येण्यास ३१ तासांचा कालावधी लागताे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गाेसे प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प