शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१८ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:33 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सोमवारला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वैध २४ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

ठळक मुद्देलोकसभा पोटनिवडणूक : मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सोमवारला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वैध २४ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी पत्रपरिषदेत दिली.निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये मधुकर कुकडे (राष्ट्रवादी काँग्रेस), हेमंतकुमार पटले (भाजप) अक्षय पांडे (विदर्भ माझा पार्टी), गोपाल उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) डॉ.चंद्रमणी कांबळे (डॉ.आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), जितेंद्र राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), धर्मराज भलावी (बहुजन मुक्ती पार्टी), नंदलाल काडगाये (बळीराजा पार्टी), राजेश बोरकर (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), अ‍ॅड.लटारी मडावी (भारीप बहुजन महासंघ), अजाबलाल तुलाराम (अपक्ष), किशोर पंचभाई (ट्रॅक्टर) काशिराम गजबे (अपक्ष), चनिराम मेश्राम (अपक्ष), पुरूषोत्तम कांबळे (अपक्ष), राकेश टेंभरे (अपक्ष), रामविलास मस्करे (अपक्ष), सुहास फुंडे (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत.यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे म्हणाले, मतदार जागृती मोहीम राबविण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून या मशिनविषयी नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी महत्त्वाचे चौक, बाजाराचे ठिकाणी व अन्य ठिकाणी व्हीव्हीपॅटचे सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक असे सात ठिकाणी मॉडेल मतदान केंद्र तयार करण्यात येणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विलास ठाकरे हे उपस्थित होते.