शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सोंडयाटोला उपसासिंचन योजनेच्या थकीत बिलासाठी १५ लाख मंजूर

By admin | Updated: July 26, 2016 00:46 IST

सोंडयाटोला उपसासिंचन योजनेद्वारे चांदपूर जलाशय दरवर्षी भरला जातो.

प्रश्न मार्गी लागणार : चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाला यशभंडारा : सोंडयाटोला उपसासिंचन योजनेद्वारे चांदपूर जलाशय दरवर्षी भरला जातो. यावर्षी ३४ लक्ष रुपये विद्युत बिल थकीत असल्याने विद्युत वितरण कंपनीने विज कापल्याने शेतकरी संकटात सापडलेला असतांनी नापिकिमुळे शेतकरी विद्युत बिलाची थकित रक्कम भरावी, अशी मागणी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचेकडे आमदार चरण वाघमारे यांनी केली. वारंवार पाठपुरावा करूनही विद्युत बिल भरण्यासाठी शासनस्तरावर अडचणी येत होत्या. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्याशी प्रत्यक्ष भेट घेऊ न मुख्यमंत्री यांनी कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांना निर्देश दिल्याने भंडारा पाटबंधारे विभागाकडे थकित विद्युत देयकासाठी बंद असलेल्या सोंडयाटोला आणि भंडारा तालुक्यातील टेकेपार उपसासिंचन योजनेचे थकित बिल भरण्यासाठी प्रति योजना १५ लाख रुपये मंजूर करुन बिल भरण्याचे निर्देश दिले. ३४ लाख रुपये थकित बिल असतांनी १५ लक्ष रुपये मंजूर केल्यावर विद्युत वितरण कंपनीला अडचण येवू नये म्हणून उर्जा मंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढण्यात आला असून विद्युत बिल भरताच सोंडयाटोला उपसासिंचन योजना आपण सुरु करु लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ येऊ दिली नाही. यावर्षीही आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू असे आ.चरण वाघमारे यांनी सांगिमले. (नगर प्रतिनिधी)