शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या वतीने मोहाडी येथे १३ ला रक्तदान महायज्ञ शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात येईल. अतिथी म्हणून तहसीलदार देविदास बोंबर्डे, नायब तहसीलदार ...

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात येईल. अतिथी म्हणून तहसीलदार देविदास बोंबर्डे, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, तालुका काॅंग्रेस अध्यक्ष राजेश हटवार, राष्ट्रवादी काॅंग्रेस तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, शिवसेना तालुका प्रमुख अनिल सार्वे, युवक काॅंग्रेस अध्यक्ष आकाश काकडे, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री दिनेश निमकर, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रविकांत देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महासचिव शैलेश गभने, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, मुख्याध्यापक अविनाश चौधरी, कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, मुख्याधिकारी रामेश्वर पांडागळे, निमाचे डाॅक्टर प्रशांत थोटे, मोहाडीचे ठाणेदार राहुल देशपांडे, आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी, वरठीचे ठाणेदार सुधाकर चव्हाण, करडीचे ठाणेदार निलेश वाझे उपस्थित राहणार आहेत.

शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी राजू बांते (९४०३१२४६०९), शहर प्रतिनिधी सिराज शेख (९०११७०७४८३), लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), लोकमत बाल विकास मंच संयोजक ललित घाटबांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.