शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१३५ दिवसांचे धानाचे वाण ९० दिवसांत निसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 23:43 IST

पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली.

ठळक मुद्देकृषी अधिकाºयांकडे शेतकºयांची तक्रार : १०० ते १५० एकर शेतीमधील धानपीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : पावसाळ्यात जड धान लागवड करून अधिक उत्पन्न घेण्यासाठी लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी पाटरू सिड्स कंपनीचे ४४४४ हे भात वाण विकत घेऊन लागवड केली. मात्र सदर धानाचे वाण ८५ ते ९० दिवसात निसवल्यामुळे शेतकºयांवर संकट ओढवले असून मळणी करण्यासाठी कसरत करून तुटपुंजा धान घरी आणण्याची वेळ आली आहे.लाखांदूर तालुका हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागातील शेती दोन भात पिक व रब्बी पिक घेत असतात. अशातच पावसाचे दिवस असल्याने पाणी साचून राहत असलेल्या शेतामध्ये १३० ते १३५ दिवस मळणीला येत असलेला व धानाचे वाणाची पेरणी करतात. अशातच लाखांदूर व पिंपळगाव येथील शेतकºयांनी कृषी केंद्रामार्फत पाटरू सिड्स कंपनीचे १३० ते १३५ दिवसात मळणीसाठी तयार होत असणारे ४४४४ हे धानाचे वाण असून एका लोंबमध्ये ३०० ते ४०० धान होते तर एकरी उत्पादन २२ ते २७ क्विंटल होत असल्याचे माहिती पत्रकातून कंपनीने सांगितले यावरून सदर शेतकºयांनी या वाणाची लागवड केली. मात्र लागवडीपासून ८५ ते ९० दिवसात धानाचा निसवा झाला तर काही दिवसात मळणीला येत आहे.आपण जड धान लावल्यानंतर एवढ्या कमी दिवसात धानाचा निसवा कसा झाला म्हणून तालुका कृषी अधिकारी व कृषी केंद्राला माहिती दिली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय कृषी अधिकारी एम.झेड. खान, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वय डॉ.उषा डोंगरवार, पीक संरक्षण अधिकारी डॉ.निलेश वझीरे, कृषी अधिकारी निलेश गेडाम, कृषी विस्तार अधिकारी संजय लांजेवार यांनी विजय शाहू, आसाराम चांदेवार, देवराम परशुरामकर, राहुल कोटरंगे, मनोहर खरकाटे यांच्या शेताची पाहणी करून हे वाण ८५ ते १० दिवसात निसवल्याने शेतकºयांचे उत्पादनात काही प्रमाणात घट येईल असे सांगून आम्ही सर्वेक्षण करून तो अहवाल संबंधित कंपनीला पाठवू व असे उपविभागीय कृषी अधिकाºयांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी तज्ज्ञ अधिकाºयांकडून सर्वेक्षण करून किती नुकसान झाले आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. पाटरू सिड्सचे क्षेत्र अधिकारी अविनाश शेंडे म्हणाले, ही समस्या उष्णतेच्या कारणामुळे आली असून कमी दिवसात धान निसवला असेल असे सांगितले. शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अधिकारी करीत असतील तर कृषी विभागाने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.