शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

Shani Jayanti 2025: शनि जयंतीला किमान ७ वेळा म्हणा शनि चालीसा; होईल अपार लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:26 IST

Shani Jayanti 2025: यंदा २६ मे रोजी शनि जयंती आहे आणि आज २४ मे रोजी शनि प्रदोष, या दोन्ही मुहूर्तावर शनि चालीसा म्हणणे ठरते लाभदायी, कसे ते पहा!

वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. शनिदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. यासोबतच आर्थिक संकटही दूर होते. 

सनातन पंचांगानुसार यंदा २६ मे रोजी म्हणजेच वैशाख अमावस्या(Vaishakh Amavasya 2025) आहे. तीच शनि जयंती(Shani Jayanti 2025) म्हणून साजरी केली जाते. ही  तिथी शनी देवांची जन्म तिथी असल्याचे शास्त्रात नमूद आहे. यानिमित्त पहाटेपासूनच भाविक शनिदेवाची आराधना करतात. यासोबतच आर्थिक तंगीसह सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्ती मिळावी यासाठी उपासनाही करतात. शनिदेवाची पूजा केल्याने साधकाच्या जीवनातील दु:ख, संकटे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तुम्हालाही शनिदेवाला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर न्यायदेवतेची पूजा विधीनुसार करा. त्याबरोबरच पूजेच्या वेळी शनी चालिसाचे पठण करा. 

दोहा

श्री शनिश्चर देवजी,सुनहु श्रवण मम् टेर।कोटि विघ्ननाशक प्रभो,करो न मम् हित बेर॥

सोरठातव स्तुति हे नाथ,जोरि जुगल कर करत हौं।करिये मोहि सनाथ,विघ्नहरन हे रवि सुव्रन।

॥ चौपाई ॥शनिदेव मैं सुमिरौं तोही।विद्या बुद्धि ज्ञान दो मोही॥तुम्हरो नाम अनेक बखानौं।क्षुद्रबुद्धि मैं जो कुछ जानौं॥अन्तक, कोण, रौद्रय मनाऊँ।कृष्ण बभ्रु शनि सबहिं सुनाऊँ॥पिंगल मन्दसौरि सुख दाता।हित अनहित सब जग के ज्ञाता॥नित जपै जो नाम तुम्हारा।करहु व्याधि दुःख से निस्तारा॥राशि विषमवस असुरन सुरनर।पन्नग शेष सहित विद्याधर॥राजा रंक रहहिं जो नीको।पशु पक्षी वनचर सबही को॥कानन किला शिविर सेनाकर।नाश करत सब ग्राम्य नगर भर॥डालत विघ्न सबहि के सुख में।व्याकुल होहिं पड़े सब दुःख में॥नाथ विनय तुमसे यह मेरी।करिये मोपर दया घनेरी॥मम हित विषम राशि महँवासा।करिय न नाथ यही मम आसा॥जो गुड़ उड़द दे बार शनीचर।तिल जव लोह अन्न धन बस्तर॥दान दिये से होंय सुखारी।सोइ शनि सुन यह विनय हमारी॥नाथ दया तुम मोपर कीजै।कोटिक विघ्न क्षणिक महँ छीजै॥वंदत नाथ जुगल कर जोरी।सुनहु दया कर विनती मोरी॥कबहुँक तीरथ राज प्रयागा।सरयू तोर सहित अनुरागा॥कबहुँ सरस्वती शुद्ध नार महँ।या कहुँ गिरी खोह कंदर महँ॥ध्यान धरत हैं जो जोगी जनि।ताहि ध्यान महँ सूक्ष्म होहि शनि॥है अगम्य क्या करूँ बड़ाई।करत प्रणाम चरण शिर नाई॥जो विदेश से बार शनीचर।मुड़कर आवेगा निज घर पर॥रहैं सुखी शनि देव दुहाई।रक्षा रवि सुत रखैं बनाई॥जो विदेश जावैं शनिवारा।गृह आवैं नहिं सहै दुखारा॥संकट देय शनीचर ताही।जेते दुखी होई मन माही॥सोई रवि नन्दन कर जोरी।वन्दन करत मूढ़ मति थोरी॥ब्रह्मा जगत बनावन हारा।विष्णु सबहिं नित देत अहारा॥हैं त्रिशूलधारी त्रिपुरारी।विभू देव मूरति एक वारी॥इकहोइ धारण करत शनि नित।वंदत सोई शनि को दमनचित॥जो नर पाठ करै मन चित से।सो नर छूटै व्यथा अमित से॥हौं सुपुत्र धन सन्तति बाढ़े।कलि काल कर जोड़े ठाढ़े॥पशु कुटुम्ब बांधन आदि से।भरो भवन रहिहैं नित सबसे॥नाना भाँति भोग सुख सारा।अन्त समय तजकर संसारा॥पावै मुक्ति अमर पद भाई।जो नित शनि सम ध्यान लगाई॥पढ़ै प्रात जो नाम शनि दस।हैं शनिश्चर नित उसके बस॥पीड़ा शनि की कबहुँ न होई।नित उठ ध्यान धरै जो कोई॥जो यह पाठ करैं चालीसा।होय सुख साखी जगदीशा॥चालिस दिन नित पढ़ै सबेरे।पातक नाशै शनी घनेरे॥रवि नन्दन की अस प्रभुताई।जगत मोहतम नाशै भाई॥याको पाठ करै जो कोई।सुख सम्पति की कमी न होई॥निशिदिन ध्यान धरै मनमाहीं।आधिव्याधि ढिंग आवै नाहीं॥

॥ दोहा ॥

पाठ शनिश्चर देव को,कीहौं 'विमल' तैयार।करत पाठ चालीस दिन,हो भवसागर पार॥जो स्तुति दशरथ जी कियो,सम्मुख शनि निहार।सरस सुभाषा में वही,ललिता लिखें सुधार॥