शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जाणणे  भूतकाळ विरहित गतिविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 19:24 IST

Spirituality आम्हापैकी बहुतांश भूतकाळातच जगतात आणि भूतकाळानेच संतुष्ट होतात.

समज केवळ एक बौध्दिक प्रक्रिया नाही. आपलीच माहिती एकत्रित करणे आणि आपल्या संबंधात स्वतःला समजणे दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. कारण जे ज्ञान तुम्ही आपल्या संबंधात संचित करता ते सदैव भूतकाळातील असते आणि एक मन जे भूतकाळाशी बांधल्या गेलेले आहे एक दुःखी मन आहे. आपल्याच संबंधात अध्ययन करणे म्हणजे कोणत्या भाषेचे शिकणे अथवा तांत्रिकतेचे ज्ञान घेणे किंवा वर्तमानात काेणतेही काही शिकण्यासारखे नाही. कारण माहिती सदेैव भूतकाळात असते. जसे की आम्हापैकी बहुतांश भूतकाळातच जगतात आणि भूतकाळानेच संतुष्ट होतात. मग माहिती  आमच्या करिता असाधारण महत्वाची होते.                            म्हणून  विव्दान, चतूर, चलाखांची आम्ही अभ्यासासाठी आराधना करतो.   परंतु जर तुम्ही सदैव, प्रती क्षण पाहणे आणि ऐकण्यातून अनुभव करुन आणि अभ्यासपूर्वक जाणत आहात, तर तुम्हाला कळेल की जाणणे ही भूतकाळ विरहित एक निरंतर गतिविधी आहे.                     जर तुम्ही म्हणाल, तुम्ही  तुमच्या संबंधात हळुहळु, अधिकाधिक माहिती मिळवून थोडे थोडे समजू, तर आता तुम्ही आपले अध्ययन, आपला अभ्यास नाही करीत आहात, जसे की तुम्ही आहात.   खरे तर तुम्ही प्रत्यक्ष माहितीच  मिळवाल. जाणणे एका श्रेष्ठतम संवेदनशिलतेची सूचक आहे.  जर संवेदनशिलता नाही आणि कोणी विचार आहे जो भूतकाळाचा आहे तर तो वर्तमानाला दाबणारा असेल. तेव्हां मन जास्त काळ तीक्ष्ण, कोमल व सावध नाही  राहणार.                आमच्यातील अधिकांश लोक शारीरिक रुपानेही संवेदनशील नाहीत. आम्ही आवश्यकते पेक्षा जास्त भोजन घेतो. आम्ही उचित भोजन मात्रेची चिंता नाही करत. अत्याधिक धुम्रपान करतो. अधिक मात्रेत दारु पितो. यामुळे आमची शरीरं स्थुल व असंवेदनशिल होतात.स्वतःचे जीवात ध्यानाचे स्वरुपच संवेदनशुन्य झाले आहे.                   एक अती चैतन्यवान, संवेदनशिल, निर्मळ मन कसे राहील, जर जीवच स्वतः संवेदनशुन्य आणि जड आहे ? आम्ही काही वस्तुंप्रती संवेदनशिल असू शकतो, ज्यांचेशी आमचे वैयक्तिक संबंध असतील, परंतु खर्‍या अर्थाने जीवनाची निहितार्थाने जी गरज आहे ती पूर्णपणे संवेदनशील होणे आहे की जेथे जीव आणि चित्ताचे दरम्यान कोणतीही वेगळीक नसावी. ही एक संपूर्ण गतिविधी आहे.

 -     शं.ना.बेंडे पाटील

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक