शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

तरुण प्रवाशाला आली चक्कर; बस थेट जिल्हा रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:43 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरूणाला अचानक चक्कर आली. त्यानंतर चालकाने थेट बस जिल्हा रूग्णालयात आणली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरूणाला अचानक चक्कर आली. त्यानंतर चालकाने थेट बस जिल्हा रूग्णालयात आणली. येथे त्या तरूणार उपचार करण्यात आले. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना बीड शहरानजीक घडली.परळी-पाटोदा ही बस क्र. (एमएच २० बीएल ०८०७) मंगळवारी सकाळी परळी येथून प्रवाशांना घेवून पाटोद्याकडे निघाली होती. दिंद्रुड येथून आत्माराम व्हरकटे (२५, रा.व्हरकटवाडी, ता.धारुर) हा तरुण बीडला येण्यासाठी बसमध्ये बसला. बस बीड नजीक आलेली असताना अचानक या तरूणाला चक्कर आली. त्यानंतर सर्वच प्रवासी घाबरून गेले. चालक-वाहकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बस थेट जिल्हा रूग्णालयात आणली. तात्काळ रूग्णालयात दाखल केले.डॉ. मनोज घडसिंग व त्यांच्या टीमने त्याच्यावर तात्काळ उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.उपचारानंतर रूग्णालयातून पलायनआत्मारामवर अपघात विभागात तात्काळ उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने कोणालाही न सांगता रूग्णालयातून काढता पाय घेतला. त्याचे केस पेपर मात्र, रूग्णालयातच होते. दुपारी १२ च्या सुमारास तो तरूण रूग्णालयातून निघून गेला होता.

टॅग्स :state transportएसटीBus Driverबसचालकhospitalहॉस्पिटल