शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या सिंदफणा ते शिरूर रस्ता कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:34 IST

बीड उस्मानाबाद लातूर विधानपरिषदेचे आ. सुरेश धस यांनी सांगताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कंत्राटदाराला सांगून सिंदफणा ते शिरूर कासार ...

बीड उस्मानाबाद लातूर विधानपरिषदेचे आ. सुरेश धस यांनी सांगताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कंत्राटदाराला सांगून सिंदफणा ते शिरूर कासार रस्त्याचे रखडलेले काम सुरु झाले असून या परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तालुक्यातून दोन महामार्ग बरोबर शिरूर कासार ते जाटनांदूर या रस्त्याच्या कामाच्या निविदा निघून चार महिने उलटले तरी फक्त सिंदफणा ते जाट नांदूर रस्त्याचे काम चालू झाले मात्र सिंदफणा ते शिरूर रस्त्याचे काम दुसऱ्या कंत्राटदाराकडे असल्याने त्याला विलंब झाला. ही बाब आ. सुरेश धस यांच्या निदर्शनास आली व त्यांनी तालुक्यातून जात असलेल्या पैठण ते पंढरपूर, नवगण राजुरी ते चिंचपूर इजदे हे महामार्ग व शिरूर ते सिंदफणा या कामाविषयी आवाज उठवल्याने गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले काम सुरु झाले आहे. पावसाळा सुरु होण्याअगोदरच पूर्णत्वास जावे, अशी सर्वसामान्यांनी इच्छा व्यक्त केली असून आ. सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.

===Photopath===

170521\vijaykumar gadekar_img-20210516-wa0023_14.jpg