शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:19 IST

शेतात ओढत नेऊन केला बलात्कार.

अंबाजोगाई : शेतात जनावरांसाठी गवत काढण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय विवाहित महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हबीब दिलावर पठाण (रा. मुलतानी तांडा ) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील साकूड परिसरातील मुलतानी तांडा येथे ३० वर्षीय विवाहित महिला, पती व आपल्या तीन मुलासह राहते. २० ऑगस्ट रोजी पीडित महिला दुपारी जनावरांसाठी गवत आणायला शेतात गेली असता. हबीब याने पाठीमागून येऊन ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे म्हणत तिला ज्वारीच्या शेतात ओढत नेले व तिच्यावर बलात्कार केला. 

या घटनेची वाच्यता केल्यास ‘तुझा पती व मुलांना जीवे मारीन’ अशी धमकी हबीब याने दिल्याने या महिलेने तक्रार देण्यास टाळाटाळ केली. मात्र, तो सतत तिच्या पिछावर पडल्याने या पीडित महिलेने वडिलांना सोबत घेऊन ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी हबीब दिलावर पठाण याच्याविरुद्ध कलम ३७६, ५०४, भादंवि अन्वये गुन्हा नोंद झाला. आरोपी फरार असून या प्रकरणाचा पोलिस तपास फौजदार मोनाली पवार करत आहेत.  

टॅग्स :Rapeबलात्कारWomenमहिलाBeedबीड