शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीस गळती; लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:12 IST

माजलगाव धरणातून बीड शहरात आणलेल्या जलवाहिनी शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील म्हाळस जवळा परिसरात लिकेज झाली आहे.

ठळक मुद्देबीड पालिकेचे दुर्लक्ष : व्हॉल्वचे पाणी टँकरमध्ये भरून विकण्याचा धंदा बोकाळला

बीड : माजलगाव धरणातून बीड शहरात आणलेल्या जलवाहिनी शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील म्हाळस जवळा परिसरात लिकेज झाली आहे. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे या व्हॉल्वचे पाणी टँकरमध्ये भरून त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही बीड पालिका याकडे लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.माजलगाव धरणातून सध्या बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो. ठिकठिकाणी एअर जाण्यासाठी व्हॉल्व काढलेले आहेत. मात्र मागील अनेक दिवसांपासून अनेक व्हॉल्वमधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे याबाबत नागरिकांनी अनेकवेळा पालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही पालिका याकडे का दुर्लक्ष करीत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लिकेजबाबत पाणीपुरवठा अभियंत्यांकडून तात्काळ माहिती घेतली जाईल. लिकेज असल्यास तात्काळ दुरूस्त करून पाणी अपव्यय थांबविला जाईल. आम्ही लागलीच कामाला लागू.- राहुल साठेउपमुख्याधिकारी, न.प.बीड

टॅग्स :Beedबीडwater transportजलवाहतूक