शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा तुटवडा, जेवणाचा निकृष्ट दर्जा; आष्टीच्या कोविड केंद्रात कोरोनाबाधितांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:36 IST

कोरोनाबाधीतांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला

ठळक मुद्देआष्टी येथील कोविड केअर सेटरमध्ये सध्या पन्नास कोरोनाबाधित रूग्ण आहेत.रुग्णांनी शासनाच्या नियमानुसार येथे सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले

कडा  : सोमवारी दुपारी अचानक आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी येथील सोयी सुविधेबद्दल विचारपूस करताच कोरोनाबाधीतांनी आमदारांसमोर समस्यांचा पाढाच वाचला. 

आष्टी येथील कोविड केअर सेटरमध्ये सध्या पन्नास कोरोनाबाधित रूग्ण आहेत. येथे वैद्यकीय सेवा चांगल्या असून रुग्णांना त्या मिळत आहेत. मात्र, पाण्याचा तुटवडा आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याने कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. पिण्यासोबतच सांडपाणीसुद्धा चार दिवसांपासून उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने केंद्रात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे बाधित रुग्ण जास्त काळ केंद्राच्या परिसरातच थांबत आहेत. रुग्णांनी शासनाच्या नियमानुसार येथे सुविधा उपलब्ध नसल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांना  सांगत होणारे हाल मांडले.  

ना काढा ना अंडी कोरोनाबाधित रुग्णांना केंद्रामध्ये काढा आणि अंडी देण्याचा नियम आहे. मात्र मागील अनेक दिवसापासुन जेवण पुरवत असलेला ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जेवणाचा दर्जा ही निकृष्ट आहे. 

तत्काळ सुविधा द्या कोरोनाबाधितांच्या जिवाशी न खेळता केंद्रात तत्काळ सुविधा उपलब्ध करून द्या, जेवणाची प्रत शासनाच्या नियमानुसार असावी. कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे रुग्णांना गैरसोय होत असेल तर कारवाईला सामोरे जावे लागले. - आ. बाळासाहेब आजबे

टॅग्स :Beedबीडfoodअन्नcorona virusकोरोना वायरस बातम्या