शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी विनोद सामत यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 14:13 IST

विनोद सामत यांचे वडील अशोक सामत हे अनेक वर्ष वैद्यनाथ अर्बन  बँकेचे अध्यक्ष होते.

परळी ( बीड ) : वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते विनोद अशोक सामत यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली. बँकेवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे. ( Vinod Samat elected as Chairman of Vaidyanath Urban Bank) 

बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते. आज सकाळी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बँकेच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आली. बैठकीत वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी विनोद सामत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या या बँकेच्या राज्यभर 42 शाखा आहेत.

विनोद सामत यांचे वडील अशोक सामत हे अनेक वर्ष वैद्यनाथ अर्बन  बँकेचे अध्यक्ष होते. ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू होते. रतिलाल मोमया व शहरातील इतर व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बँकेची स्थापना केली होती. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ अर्बन बँकेची भरभराट झाली. बँकेचा राज्यभर कार्य विस्तार झाला आहे.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेbankबँक