शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - अंबाजोगाईत लघु सिंचन तलाव फुटला

By admin | Updated: October 1, 2016 18:15 IST

अंबाजोगाई येथील ३० वर्षे जूना लघु सिंचन तलाव शनिवारी सकाळी साडेदहा वाजता फुटला. त्यामुळे धसवाडी व वाघदरवाडी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

ऑनलाइन लोकमत 
घाटनांदूर, दि. १ -  येथून जवळच असलेल्या वाघदरवाडी तालुका अंबाजोगाई येथील ३० वर्षे जूना लघु सिंचन तलाव शनिवारी सकाळी साडेदहा वाजता फुटला. त्यामुळे धसवाडी व वाघदरवाडी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. सत्तर एकरपेक्षा अधिक जमिनीवरील पिके वाहून गेल्याने शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले. 
 
वाघदरवाडी हे गाव लातूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. येथील लघु सिंचन तलाव गत आठवड्यातील धुवाधार पावसाने भरला होता. या तलावाच्या मधोमध चिर पडली होती. त्यातून पाणी ठिबकत होते. शनिवारी सकाळी या भिंतीला भगदाड पडले. त्यानंतर धो- धो पाणी वाहू लागले. वाट मिळेल तिकडे पाणी वाहत होते. तलावाखालील जमिनी पिकांसह वाहून गेल्या. घटनेचे वृत्त कळताच नागरिकांची धांदल उडाली. तब्बल पाच तासानंतर पाणी ओसरले. 
 
वाघदरवाडी येथे तहसीलदार शरद झाडके यांनी भेट देवून पाहणी केली . दरम्यान या तलावाची  दुरूस्ती झालीच नाही, त्यामुळे पाणी वाया गेले, असा आरोप युवक काँग्रेसचे नरहरी मुरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
 
तात्काळ भरपाईची मागणी
माजी जि. प. सदस्य संजय दौंड उभ्या पावसात घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी प्रशासनाला याची माहिती दिली. अंदाजे ७० एकर जमिन यामुळे बाधित झाल्याचा दावा संजय दौंड यांनी व्यक्त केला आहे. बाजरी, सोयाबीन व कापूस पिकाला सर्वाधिक फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने बाधित क्षेत्र असलेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलवातीत अशी मागणी त्यांनी केली.