शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलीला वाचविताना वानराचा मजुरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:53 IST

लहान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या मजूरावर मोकाट वानराने हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अंकुशनगर परिसरातील कपीलमुनी नगरमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे बीडच्या कपीलमुनी नगर भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लहान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या मजूरावर मोकाट वानराने हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अंकुशनगर परिसरातील कपीलमुनी नगरमध्ये मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

अंकुशनगर भागात कपीलमुनी नगर आहे. लक्ष्मण पानखडे हे मजूर दुकानवरून घराकडे निघाले होते. एवढ्यात एका लहान मुलीवर वानराने हल्ला करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी धाव घेत वानराच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. परंतु चवताळलेल्या वानराने या मजुरावर हल्ला चढविला. यामध्ये पानखडे यांच्या पाठ, हात व मानेवर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, या वानराने मागील चार महिन्यांपासून या परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लहान मुलांसह, महिला, मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच आता पुरूषांवरही वानराने हल्ला केल्याने या भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शुभम डाके, शंतनू डाके, दादा ठोसर, विवेक कुडके, सुरज पालकर, सुरज शेळके, अक्षय उणवणे, ओंकार डाके, कृष्णा खोड, विक्रांत डाके आदींनी वन विभागाकडे पत्रकाद्वारे केली  आहे.

  बंदोबस्ताची मागणी करुनही वनविभागाने केले दुर्लक्ष यापूर्वीही या वानराने अनेकांवर हल्ला चढविला आहे. परंतु मोठी जखम झाली नव्हती. परंतु मंगळवारच्या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाला वारंवार कळविण्यातही  आले, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.