शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

वाहन चालविताना मोबाईलचा वापर धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

--------------------------- हॉटेलमधील गर्दीवर नियंत्रण हवे अंबाजोगाई : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने काही अटी व शर्तीवर हॉटेल व इतर ...

---------------------------

हॉटेलमधील गर्दीवर नियंत्रण हवे

अंबाजोगाई : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने काही अटी व शर्तीवर हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. असे असले तरी शहरातील काही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका उद्‌भवू शकतो.

----------------------------

पाईपलाईनमुळे रस्त्यावर खड्डे

अंबाजोगाई : पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अथवा नळ दुरुस्तीसाठी शहरातील विविध रस्त्यांचे खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविले जात नसल्याने अपघाताची शक्यता आहे. आता निर्बंध हटविण्यात आले असल्याने काम करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

----------------------------

लॉन व्यावसायिकांना दिलासा

अंबाजोगाई : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने संचारबंदी शिथिल केली आहे. त्यामुळे काही अटी व शर्तींवर लग्नसमारंभाला, तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. त्यामुळे लॉन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

-------------------------------

जनजागृती फलक

अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने शहरभर जनजागृती फलक लावण्यात आले आहेत. यासोबत सामाजिक संघटनेच्यावतीनेसुद्धा फलक लावून जनजागृती करण्यात आली आहे.

...