शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर माझे कार्यालय अभियान अंतर्गत पं. स. चा परिसर केला स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST

सुंदर माझे कार्यालय या अभियानांतर्गत मूल्यांकन करून जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमांकानुसार बक्षीस देण्यात येणार आहे. त्यानुसार ...

सुंदर माझे कार्यालय या अभियानांतर्गत मूल्यांकन करून जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमांकानुसार बक्षीस देण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने १ जानेवारी रोजी नववर्षाच्या सुरुवातीला कार्यालयासह परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्यासह आर. बी. महामुनी, अयास सिद्दीकी, लक्ष्मण पोटभरे, संजय राठोड, रवि आदमाने आदीसह कार्यालयातील सर्व कर्मचारी स्वच्छता कामी सहभागी होते.

माजलगाव नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानअंतर्गत माझी वसुंधरा शपथ घेत राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान येथे स्वच्छता अभियान राबविले. तसेच शहर प्रदूषणमुक्त करण्याची शपथ घेत वृक्षारोपण केले. यावेळी नगराध्यक्ष शेख मंजुर, मुख्याधिकारी विशाल भोसले, आर्थिक विकास महामंडळाच्‍या व्यवस्थापक वैशाली नाईकनवरे , छाया टाकळकर , व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, न. प. चे कार्यलयीन अधीक्षक गणेश डोंगरे, अभियंता जगदीश जाधवर, नगररचनाकार आशिष तुसे व सर्व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.