शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला पुन्हा चुलीवर, कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

प्रभात बुडूख बीड : पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. ...

प्रभात बुडूख

बीड : पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्क्म न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, गॅस दरवाढ झाल्यामुळे मोफत गॅस कनेक्शन मिळूनदेखील ते खरेदी करण्याची ऐपत राहिली नाही. त्यामुळे गॅस सिलिंडर दर कमी करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला गॅस कनेक्शन १,०२,०००

गॅस सिलिंडर दर रुपयांत

जानेवारी २०१९ ५००

जानेवारी २०२० ६५०

जानेवारी २०२१ ७५०

ऑगस्ट २०२१ ८५०

सिलिंडरसाठी पैसे आणावे कुठून ?

कोरोनामुळे आधीच मजुरी मिळणे कठीण झाले आहे. सगळे हाल सुरू आहेत, त्यामुळे गॅस वापरणे शक्य नाही. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही, पावसाळ्यात लाकूड वाळलेले नसतात, रेशनवर रॉकेल मिळत नाही. त्यामुळे स्वयंपाक करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

राजेश गालफाडे

सिलिंडर भरणे परवडत नाही ?

मोदी सरकारने मोफत सिलिंडर दिले आहे. मात्र, ते भरून त्यावर स्वयंपाक करणे परवडत नाही. किंमत वाढल्यामुळे पुन्हा चुलीवरच जेवण तयार केले जात आहे. त्यामुळे मोफत गॅस कनेक्शन उपयोगाचे नाहीत. सिलिंडरच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणाव्यात

सुशीला मोराळे

चुलीवरच स्वयंपाक करावा लागतोय

आधार कार्ड व रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन त्यावेळी शेगडी आणि गॅस दिला होता. मात्र, गॅस संपल्यानंतर पुन्हा भरण्यासाठी किंमत जास्त असल्यामुळे तो तसाच धूळखात पडला आह. चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे.

कृष्णा जगताप

140821\14_2_bed_10_14082021_14.jpg

चुलीवरील स्वयंपाक