शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीडला लग्नात फेटे बांधण्यावरून दोन गट भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:26 IST

लग्नातील फेटे बांधण्यावरून दोन गटात हाणामा-या झाल्याची घटना गुरूवारी परळी शहरातील शिवाजीनगर भागात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लग्नातील फेटे बांधण्यावरून दोन गटात हाणामा-या झाल्याची घटना गुरूवारी परळी शहरातील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी परस्परांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, एवढा गंभीर प्रकार असतानाही तपास अधिकारी असलेले हवालदार फड यांना याची कसलीच कल्पना नाही. त्यांचा अनभिज्ञपणा या प्रकरणास अप्रत्यक्षरीत्या पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे.

शिवाजीनगर भागात एका लग्न समारंभ होता. यावेळी व्यापारी ओमप्रकाश शिंदे हे फेटे बांधण्यासाठी सागर बुंदिले, आकाश बुंदिले व कैलास बुंदिले यांना बोलावण्यास गेले. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. शिंदे यांना या तिघांनी मारहाण केली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर कैलास बुंदिले यांच्या फिर्यादीवरून ओमप्रकाश शिंदेवर गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे फेटे बांधण्यासाठी तु लवकर का आला नाही, असे म्हणून बुंदिले यांना शिंदेने दगडाने मारहाण केली.

यामध्ये दोन्ही गटाचे लोक जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे. तपास हवालदार फड यांच्याकडे दिला आहे. अद्याप त्यांना याची कल्पना नाही, हे विशेष.

जबाब नोंदविण्यास दिरंगाईदोन दिवस उलटूनही तपास अधिकारी फड यांनी जखमींचा जबाब नोंदविला नाही. आपण बाहेर असल्याचे फड यांनी सांगितले. या गुन्ह्याची मला माहिती नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. फड यांचे बोलणे आणि प्रकारणाकडे होत असलेले दुर्लक्ष संशयास्पद आहे. अशा उद्धट वर्तणूक असणाºया पोलीस कर्मचाºयांमुळेच पोलिसांच्या प्रतिमेला तडा जात आहे.