शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

जिल्ह्यात अत्याचाराचे दोन गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील जिल्हा रुग्णालयात कंत्राटावर असलेल्या एका नर्सवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात कंत्राटावर असलेल्या एका नर्सवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तर परळी शहरात राहणाऱ्या मेहुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या जिल्हा रुग्णालयात कंत्राटी नर्स म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेवर अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पुरुषोत्तम मस्के या तरुणाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी अत्याचाराची घटना परळी शहरातील थर्मल कॉलनी भागात घडली. राहुल सुधाकर गुत्तेदार (रा. गुलबर्गा) असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. हा आपल्या मेहुणीला भेटण्यासाठी आला होता. त्याने मेहुणीला पिण्यासाठी ज्यूस आणला होता. त्या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून त्याने मेहुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून राहुल गुत्तेदार याच्या विरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.