शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या खेळाडूंना दोन कांस्य पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:44 IST

बीड : ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने व वुशू स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्हा आयोजित १८ वी राज्यस्तरीय ज्युनिअर ...

बीड : ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या मान्यतेने व वुशू स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्हा आयोजित १८ वी राज्यस्तरीय ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धा - २०२१ दि. २३ फेब्रुवारी रोजी झाल्या. स्पर्धेमध्ये जिल्हा अमॅच्युअर वुशू असोसिएशनतर्फे अजय बापूसाहेब बाहिर व अमन सूर्यकांत कल्याणकर यांनी कांस्य पदक पटकाविले. विजयी खेळाडूंचे असोसिएशनचे एस. एस. कटके, प्रा. लक्ष्मण उदमले व अनिल खराडे यांनी कौतुक केले. खेळाडूंना प्रशिक्षक अनिल खराडे व पुनम खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.

आदिवासी कोळी महादेव समाजाच्यावतीने श्रद्धांजली

बीड : ठाण्याचे माजी आमदार तथा माजी महापौर अनंत तरे यांना आदिवासी काेळी महादेव समाजाच्यावतीने बीड येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा महासचिव सुनील बळवंते, अंकुशराव मेटे, गोपाळराव वाघमारे, विनायक दसवंते, कल्याण क्षीरसागर, दीपक बिल्पे, विष्णू तवरे, महादेव पांडे, गणेश माने, वाल्मिक गायकवाड, पांडुरंग भूतपल्ले, संजय मोरे, नितीन कोळी आदी उपस्थित होते.