शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक वस्तु चढया भावाने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 20:37 IST

बाजार समिती सभापती अशोक डक यांचा इशारा

ठळक मुद्देनियंत्रणासाठी चार पथकांची नियुक्ती

माजलगाव : येथील मोंढ्यात किराणा व्यापाऱ्यांकडून अत्यावश्यक असलेल्या मालाची चढ्या भावाने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्याने बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दुकानदारांना भेटी देऊन जादा दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे सांगत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली.

कंपनीच्या काही लोकांशी हाताशी धरून काही ठोक किराणा व्यापाऱ्यांनी मागील दोन दिवसापासून चढ्या भावाने विक्री सुरू केले असल्याच्या तक्रारी येत असल्याने या बाबत शनिवारी लोकमतने '  माजलगावात 85 च्या शेंगदाण्याची 110 रूपयांवर उडी ' या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक डक यांनी किराणा व्यापाऱ्यांना भेटी देऊन अत्यावशक सेवांची चढ्या भावाने विक्री केल्यास आपला परवाना रद्द करण्यात येईल असे सांगितले. व याबाबत सचिव  हरिभाऊ सवने यांनी व्यापाऱ्यांना तात्काळ नोटिसा बजावल्या व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाने दुकानदार काय भाव माल देतात , दुकानात भाव फलक आहे किंवा नाही,  दुकानात जास्त गर्दी करणाऱ्यांना मज्जाव करणे या व इतर बाबींवर लक्ष देणार आहेत.दुकानदारांनी चढ्या भावाने माल देणे सुरू ठेवल्यास त्यांचा दुकान परवाना रद्द करण्यात येणार असून काही दुकानदाराकडे मोठ्या प्रमाणावर साठे असल्याची माहिती मिळाली असून ते देखील पोलिसांना घेऊन जाऊन तपासणी करण्यात येणार आहे.-अशोक डक ,सभापती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडfoodअन्न