शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

सिमरी पारगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:52 IST

माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगाव येथे गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार घरफोड्या करून ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती समजताच वरीष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील सिमरी पारगाव येथे गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार घरफोड्या करून ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये

भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती समजताच वरीष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली.माजलगाव शहरापासून २० किमी अंतराव सिमरी पारगाव गाव आहे. गुरूवारी रात्री ११ ते पहाटेपर्यंत चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातला. अशोक मधुकर कोरडे यांच्या घराचे चॅनल गेट तोडून चोरटे घरात आले. घरातील कपाट तोडून सोन्याचे गंठण व इतर किंमती वस्तू लंपास केल्या. अशीच चोरी विष्णू रामराव कठाळे, आनंत पडूळे, गजानन मारोती कोरडे यांच्या घरातही चोरट्यांनी हात साफ केले. या चारही घटनांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर किंमती साहित्य असा ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सकाळी ही माहिती समजल्यावर तात्काळ दिंद्रुड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस आधिकारी भाग्यश्री नवटके, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.