शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या मागणीत घट; परळीतील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:34 IST

दगडी कोळशाची आवक सुरूच आहे

- संजय खाकरेपरळी : राज्यातील विजेच्या मागणीत घट झाल्याने येथील नवीन परळी औष्णिक  विद्युत केंद्रातील  तिन्ही  संच  8 दिवसा पासून  बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे 750 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झालेली आहे. मात्र नवीन परळी  विद्युत केंन्द्रात वीज निर्मितीसाठी  लागणाऱ्या  दगडी कोळशाची  आवक चालूच  आहे . चंद्रपूरच्या कोळसा खाणीतुन नांदेड  मार्गे रेल्वे मालगाडी ने परळीत येत आहे. बुधवारी ही रेल्वे रॅक ने कोळसा आल्याचे समजते .                               

परळी तालुक्यातील दाऊतपुर येथे नवीन औष्णिक विद्युत केंन्द्रा मध्ये 250 मेगावॅट क्षमतेचे  प्रत्येकी तीन संच आहेत. संच क्रमांक सहा  हा 21 मार्च रोजी संच क्रमांक सात हा 22 मार्च रोजी  आणि संच 8 हा  23 मार्च रोजी बंद ठेवण्यात आला आहे. राज्यात विजेची  जास्त मागणी नसल्याने हे संच बंद ठेवण्याचे  आदेश महाजनकोच्या मुंबईतील  मुख्य कार्यालयातून देण्यात आलेले आहेत . जेव्हा राज्यात विजेची मागणी वाढली तेव्हाच हे संच सुरू करण्यात येथील  असे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.      

येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी लागणाऱ्या दगडी कोळशाची वाहतूक नांदेड व्हाया परळीला होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे खाणीतून दगडी कोळश्याची नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात  आवक चालू आहे,परळी चे नवीन वीज निमिर्ती केंद्र आठ दिवसा पासून बंद असले तरी कोळश्याची साठवणूक केली जात आहे, त्यामुळे रेल्वेने कोळसा येत असल्याची माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्यअभियंता नवनाथ शिंदे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजBeedबीड