शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:51 IST

पालिकेच्या नविन अध्यक्षाची निवड ९  नोव्हेंबर रोजी होत असून अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी  तीन अर्ज आले आहेत.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेससोबत १५ नगरसेवक

माजलगाव : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३ अर्ज आले असून यातील दोन अर्ज हे एकाच उमेदवाराने तर तिसरा अर्ज एका उमेदवाराने भरला. राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत १५ नगरसेवक असल्याचेे साांगितले जात आहे. त्यांना सहलीवर नेल्याचे सांगण्यात येत आहे. 

पालिकेच्या नविन अध्यक्षाची निवड ९  नोव्हेंबर रोजी होत असून अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी  तीन अर्ज आले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून रेशमा दिपक मेंडके यांचा एक अर्ज तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून शेख मंजुर शेख चांद यांचे दोन अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननीदेखील करण्यात आली असुन आक्षेपासाठी ५ नोव्हेंबर ही तारीख आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. ९ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आल्याची माहिती पिठासीन अधिकारी श्रीकांत गायकवाड व स.पिठासीन अधिकारी विशाल भोसले यांनी दिली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडे ७ नगरसेवक असून दोन शिवसेनेचे तर ६ नगरसेवक भाजप व आघाडीचे गळाला लागले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला ही निवडणूक सोपी जाईल असे बोलले जात आहे. माजलगाव नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी वातावरण चांगलेच तापले असून, नगरसेवकांमध्ये नगराध्यक्ष कोण होईल? याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूक