शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात बसस्थानकांमध्ये चोरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेत ...

ठळक मुद्देअंबाजोगाईत व्यापा-याची बॅग पळविली

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांची बॅग, खिसे कापून ऐवज लंपास करू लागले आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. केजच्या घटनेनंतर अंबाजोगाई बसस्थानकात रविवारी व्यापा-याची बॅग लंपास केली. चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

बाळासाहेब बाबुराव काळे (रा.पट्टीवडगाव) हे अंबाजोगाईहून लातूरला जात होते. या बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली. बसमध्ये चढत असतानाच अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत काळे यांच्या हातातील बॅग लंपास केली. यामध्ये ७० हजार रूपयांची रोख रक्कम होती. काळे यांनी आरडाओरडा केला. तसेच इतरत्र सर्वत्र शोध घेतला परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी अंबाजोगाई शहर ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

दरम्यान, शनिवारीच केज बसस्थानकात एका प्रवाशाची ८५ हजार रूपये रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती.प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरणबसस्थानकातील वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानकात सीसीटीव्ही बसविण्याबरोबरच पोलिसांनी गस्त घालून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. प्रवाशांनीही आपले सामान, रक्कम व इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.