शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिलांना मारहाण करून रोख ५ लाखांसह अडीच लाखांचे दागिने नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

बीड : मुलाने वडील व आईला मारहाण करून तसेच घरात पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी देत घरातील रोख ५ ...

बीड : मुलाने वडील व आईला मारहाण करून तसेच घरात पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी देत घरातील रोख ५ लाख व २ लाख ४० हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून परळी पोलीस ठाण्यात स्वत:च्या मुलाविरुद्ध ११ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

रुक्मिणी शिवाजीराव गित्ते (रा.स्वातीनगर परळी ) यांच्या फिर्यादीनुसार ६ फेब्रुवारी रोजी त्यांचा मुलगा धनराज व त्याच्यासोबत ४ अनोळखी इसम घरी आले. यावेळी त्यांच्या हातात हातोडी, लोखंडी गज व बाटलीत पेट्रोल होते. धनराज याने त्याचे वडील शिवाजीराव यांना हातोड्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तर आईला फरफटत नेत त्यांच्याजवळील चावी हिसकावून घेत तिजोरीतील रोख ५ लाख रुपये व २ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर घरात बाटलीतील पेट्रोल टाकून भाऊ बलभीम व त्याची पत्नी व मुलांना जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रुक्मिणी गित्ते यांच्या फिर्यादीवरून मुलगा धनराज गित्ते व इतर चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तपास पोउपनि जाधव हे करत आहेत.